आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी आज गोंधळाला ये …. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये उधं उधं उधं उधं उधं गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळ हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संबळ धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता भक्ती दाटून …
Read More »
पौराणिक कथाओं, प्रेरक क्षण, मंदिरों, धर्मों, फिल्मों, हस्तियों के बारे में दिलचस्प जानकारी, हजारों गाने, भजन, आरती के बोल हैं Your wish may come true today…