Breaking News

Tag Archives: सांग राधे कुणा संग हसली गं

सांग राधे कुणा संग हसली गं

सांग सांग सांग राधे सांग ना गसांग राधे कुणा संग हसली गंतुझ्या वेणिची गाठ कशी सुटलीग घागर घेउन पानियाशी जातापानियाशी जाता बाई ग यमुनेशी जाता  पानियाशी गं यमुनेशी गंअग हसली….सांग राधे कुणा संग हसली गंतुझ्या वेणिची गाठ कशी सुटलीग दही दूध घेउन बाजाराला जाताबाजाराला जाता बाई ग मथुरेला जाता  बाजाराला गं मथुरेला गंअग हसली…सांग राधे कुणा संग हसली गंतुझ्या वेणिची …

Read More »